Thursday, 8 November 2012

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे

क्रांतीसुर्य राघोजी भांगरेचा जीवनपट-

१)राघोजी भांगरेचा जन्म:८/११/१८०५ (जन्म गाव : देवगाव , तालुका :अकोले ,जिल्हा :अहमदनगर )
२)आईचे नाव: रमाबाई
३)वङिलांचे नाव: रामजी भांगरे
४)क्रांतीचा उदय: १८२६
५)क्रांतीची प्रतिज्ञा:१८२७
६)सह्याय्यक सल्लागार:देवजी आव्हाङ
७)अंगरक्षक:राया ठाकर
८)राघोजीचे उठाव उग्र:१८२८
९)इंग्रज सत्तेचा विरोधात:१८३०
१०)भिल्ल समाजाची मदत:१८३०
११)राजे उमाजी नाईकांना अटक:१८३१
१२)राघोजींना पकङण्यास मोठे बक्षिस:१८३२
१३)रतनगङ परिसरात उठाव:१८३८
१४)बापु भांगरेस अटक:१८३८
१५)गोर्यांचा मोठ्या फौजा दाखल: १८४३
१६)राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट: १८४४
१७)जुन्नरचा उठाव: १८४५
१८)उठावाच्या ठावठिकाणाचे शोध: १८४६
१९)राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल: १८४७
२०)पंढरपुरमध्ये दर्शनासाठी: १८४८
२१)आद्य क्रांतीविर राघोजी भांगरेना फासी: २ मे १८४८